Section Title

Main Content Link

पाण्याची गुणवत्ता -उत्कृष्ट वापरासाठी निर्देशित केलेले पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण

पाण्याची गुणवत्ता

उत्कृष्ट वापरासाठी निर्देशित केलेले पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण

ताज्या पाण्याची वर्गवारी अ-१ अ-२ अ-३ अ-४
उत्तम वापर संसर्गदोष दूर केल्याचे मान्य केल्यानंतर लोकांना पुरविलेले न गाळलेले पाणी संकलन, गाळणे, आणि संसर्गदोष दूर करणे या समान मान्य प्रक्रीया केल्यानंतर लोकांना पुरविलेले पाणी मानवी वापरा साठी चांगले नसलेले, मासे आणि वन्यजीवन यांचा ङ्गैलाव शेतीसाठी, औद्योगिक थंडाव्यासाठी आणि प्रक्रीया पाणी यासाठी योग्य
टोटल अमोनिकल नायट्रोजन १.५ मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. - ५० मिग्रॅ/लि.
क्लोराईड्स (सीएल) ६०० मिग्रॅ/लि. ६०० मिग्रॅ/लि. - ६०० मिग्रॅ/लि.
सल्फेट्स ४०० मिग्रॅ/लि. ४०० मिग्रॅ/लि. - १००० मिग्रॅ/लि.
तांबे (घन) १.५ मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. - -
मॅंगनीज (एमएन) ०.५ मिग्रॅ/लि. ३.० मिग्रॅ/लि. - -
लोह (एफइ) १.० मिग्रॅ/लि. ५.० मिग्रॅ/लि. - -
सोडियम - - - -
झिंक (झेडएन) १५.० मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. ५.० मिग्रॅ/लि. ५.० मिग्रॅ/लि.
फेनोलिक संयुगे ०.००२ मिग्रॅ/लि. ०.००२ मिग्रॅ/लि. ०.०५ मिग्रॅ/लि. -
अल्किल बेंझिन सल्फेट्स १.० मिग्रॅ/लि. १.० मिग्रॅ/लि. - -
खनिज तेल ०.३ मिग्रॅ/लि. ०.३ मिग्रॅ/लि. - -
अमोनिया १.५ मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. - -
बी.ओ.डी. ५ दिवस २०. सी २.० मिग्रॅ/लि. दरमहा कमीत कमी सरासरी १० नमुने ५.० मिग्रॅ/लि. दरमहा कमीत कमी सरासरी १० नमुने १० मिग्रॅ/लि. ३० मिग्रॅ/लि.
सी. ओ. डी. - - - १.५ ०मिग्रॅ/लि.
डि.ओ. ५ मिग्रॅ/लि. पेक्षा कमी दरमहा सरासरी १०० नमुने ४.० मिग्रॅ/लि. ३ मिग्रॅ/लि. पेक्षा कमी नाही २ मिग्रॅ/लि. पेक्षा कमी नाही.
बॅक्टेरियोलॉजिकल मानक: कोलिफॉर्म बॅक्ट. २५० ५००० पेक्षा जास्त नाही.    
(एमपीएन /१००)