प्लॅस्टिक रिसायकलिंग शो कॉन्फरन्स २०२५ सिंगल यूज प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष मा. श्री. सिद्धेशजी कदम यांच्या हस्ते झाले.
MPCB GreenMind AI चॅटबॉट अनावरण २०२५ पर्यावरण विषयक नियम आणि परवानग्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या 'MPCB GreenMind AI' या चॅटबॉटचे उद्घाटन, मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेशजी कदम आणि सदस्य सचिव मा. श्री. देवेंदरजी सिंग यांच्या हस्ते झाले.
कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी २०२५ पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून 'कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्मायक्रमाचे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या हस्ते झाले.
०५ जून २०२२ जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रक्तदान व अवयवदान शिबिराचे आयोजन मुंबई येथील मुख्यालयात केले होते
हरित संमती पासबुक प्रणाली
प्लास्टिक बंदी जागरूकता कार्यक्रमात म. प्र. नि. मंडळचा सहभाग.
मा. श्री सुरेश शेट्टी, पर्यावरण मंत्री,महाराष्ट्र शासन ९ फेब्रुवारी २०१० रोजी म. प्र. नि. मंडळ मुख्यालय सायन दौऱ्यावर म. प्र. नि. मंडळाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करते वेळी.
१ मार्च २०११ रोजी मंत्रालय, मुंबईच्या आवारात होळीसाठी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा विक्री स्टॉल उभारला.
ऑगस्ट २०१७ इको फ्रेंडली दही हंडी (कृष्ण जन्माष्टमी) महोत्सव २०१७ आइडिअल पुस्तक कंपनी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता
मा. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री पर्यावरण जनजागृती अभियानाच्या पूर्वसंध्येस यात्रेकरूंना उपदेश देत आहेत.
डिसेंबर २०११ मध्ये आंतर विद्यालय नाटक स्पर्धा घेण्यात आली
म. प्र. नि. मंडळ आणि आयडियल पुस्तक त्रिवेणी यांनी ऑगस्ट २०११ मध्ये मुंबईत पर्यावरणपूरक दहीहंडी आयोजित केली होती.
मा. श्री सचिन अहिर, राज्य पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन यांनी म. प्र. नि. मंडळातील प्रमुखांना भेट दिली
५ जून २००९ रोजी जागतिक पर्यावरण दिन