Section Title

Main Content Link

जीव-वैद्यकीय टाकाऊ व्यवस्थापन आणि हाताळणी नियम १९९८ नुसार अधिकार

संमती व्यवस्थापन

कायद्यानुसार मंडळाला नेमून दिलेली अधिकारी संस्था असे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे जीव- वैद्यकीय टाकाऊ पदार्थ जमवीणे / मिळविणे / प्रकिया / वहातूक / साठवणूक / विल्हेवाल हे सर्व करण्यासाठी नियमानुसार मंडळाकडून घेणे आवश्यक आहे.

टाककाऊ पदार्थांवर प्रकिया करणाृया - जाळून भस्म करणारी भट्टी / तुकडे करणे / अतिलघु रेडिओ लहरी या सारख्या सुविधांचे परिशिष्ट
A. 30 लाख आणि जास्त लोकसंख्या असाणाृया शहरातील हॉस्पीटले आणि नर्सिंग होम्स. ३१ डिसेंबर १९९९ पर्यंत किंवा त्या आधी.
B 30 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाृया शहरातील हॉस्पीटले आणि नर्सिंग होम्स  
  अ. ५०० पलंग आणि त्यापेक्षा जास्त ३१ डिसेंबर १९९९ पर्यंत किंवा त्या आधी.
  ब. २०० पलंगांपेक्षा जास्त परंतु ५०० पलंगांपेक्षा कमी ३१ डिसेंबर २००० पर्यंत किंवा त्या आधी.
  क. ५० पलंगांपेक्षा जास्त परंतु २०० पलंगांपेक्षा कमी ३१ डिसेंबर २००१ पर्यंत किंवा त्या आधी.
  ड. ५० पलंगांपेक्षा कमी ३१ डिसेंबर २००२ पर्यंत किंवा त्या आधी.
क. वरील र् अ र् मध्ये अंर्तभाव करण्यात न आलेल्या, जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ निर्माण करणाृया इतर सर्व संस्था ३१ डिसेंबर २००२ पर्यंत किंवा त्या आधी.

जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन आणि हाताळणी कायदा, १९९८ नुसार मंजूरी मिळण्यासाठी भरावयाचे शुल्क.

पर्यावरण खाते, महाराष्ट्न सरकार चा ठराव क. इ एन व्ही / १०९८ / ५५९ / पी. के. २५९ / टी. सी. १ दि. १०.०४.२००३  नुसार.
पलंग क्षमता भरावयाचे शुल्क. दर वर्षी
  i) ०१ - ०५ मध्ये काहीही शुल्क नाही
  ii) ०६ - २५ मध्ये रु. १,२५०/-
  iii) २६ - ५० मध्ये रु. २,५००/-
  iv) ५० - २०० मध्ये रु. ५,०००/-
  v) २०१ - ५०० मध्ये रु. १०,०००/-
  vi) ५०१ पेक्षा जास्त रु. १५,०००/-
ब. जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांवर प्रकीया करणारी सुविधा पुरविणे रु. १०,०००/- द. व.
क. जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांची वहातूक रु. ०७,५००/- द. व.
ड. वरील अ, ब , क मध्ये नमुद केलेल्या व्यतीरीक्त जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ निर्माण करणाृया इतर सर्व एजन्सी रु. ०२,५००/- द. व.
सदर फी ही त्या त्या उप विभागीय कार्यालयाच्या किंवा विभागीय कार्यालयामध्ये कोणत्याही राष्ट्नीयकृत बँकेवरील डिमांड ड्नाफ्ट च्या स्वरुपात भरावयाची आहे व त्याचबरोबर पूर्णपणे भरलेला विहीत अर्जाचा नमुनाही देणेचा आहे.