Section Title

Main Content Link

जानेवारी २०१९ पासून सार्वजनिक सुनावणी तपशील

अनुक्रमांक उद्योगाचे नावं व पत्ता कार्यकारी सारांश / सीआरझेड मसुदा अधिसूचना तारीख आणि वेळ पर्यावरणविषयक सार्वजनिक सुनावणीचा आदेश एम ओ एम शेरा
161 मे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड प्लॉट ए -१ आणि ए-२, एमआयडीसी क्षेत्र, घुग्गुस, चंद्रपूर, महाराष्ट्र येथे स्पंज आयर्न प्लांट या प्रकल्पाचा विस्तार ३,२४,००० टीपीए (४ x १००टीपीडी आणि १ x ५०० टीपडी) वरून ६,८४,००० टीपीए पर्यंत अतिरिक्त २ x ५०० टीपीडी भट्ट्या आणि पॉवर प्लांट २५ एमडब्लू वरून ८५ एमडब्लू (डब्लूएचआरबी + एएफबीसी) स्थापित करून इथे क्लिक करा ०६ मे २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा
162 मे. गौरी पौनी विस्तार ओसीपी बल्लारपूर क्षेत्र, डब्लूसीएल) प्रस्तावित उत्पादन क्षमतेत ३.४० (२.५० + ०.९०) एमटीपीए वरून ३.५० एमटीपीए वाढीसाठी आणि प्रकल्प क्षेत्रामध्ये ९३१.५३ (६७६.५३ + २५५.००) हे. ते १६१८ हे. वरून वाढ इथे क्लिक करा ०५ मे २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा
163 अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील दोन (२) रेती घाट. इथे क्लिक करा १९ एप्रिल २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा
164 प्रस्तावित बर्थिंग जेट्टी, स्टोरेज आणि बॅकअप सुविधांसह कन्व्हेयर कॉरिडॉर आणि अॅप्रोच रोड - अदानी सिमेंटेशन लिमिटेडचा प्रकल्प. इथे क्लिक करा १८ एप्रिल २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा
165 ४.५ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (एमएमटीपीए) आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष (एमएमटीपीए) सिमेंट उत्पादन क्षमता असलेले ग्रीन फील्ड सिमेंट ग्राइंडिंग युनिट, गाव: शहाबाज, तालुका: अलिबाग जिल्हा: रायगड, महाराष्ट्र येथे मेसर्स अदानी सिमेंटेशन लिमिटेड द्वारे फ्लाय ऍश/स्लॅग प्रोसेसिंग युनिट स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे. इथे क्लिक करा १८ एप्रिल २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा
166 सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवरील अक्कलकोट, पंढरपूर, दक्षिण सोलापूर तालुक्यांतील तीन ठिकाणांसाठी प्रस्तावित रेती घाट मेसर्स जिल्हा खाण अधिकारी यांनी प्रस्तावित केले इथे क्लिक करा १३ एप्रिल २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा
167 श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड द्वारा ४५ केएलपीडी मोलॅसेस आधारित डिस्टिलरीची स्थापना. (एस एस टी एस एस के एल) ०५ एप्रिल २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा
168 मे. उद्धवेश उर्जा इथेनॉल प्रॉडक्ट्स प्रा. लि., गट क्र. ४०, विले-जामोती, ता. बागलाण (सटाणा), जिल्हा-सातारा इथे क्लिक करा २३ मार्च २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा
169 सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, फलटण आणि माण तालुक्यात प्रस्तावित 16 वाळूचे घाट. जिल्हा खाण अधिकारी सातारा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांनी प्रस्तावित केले इथे क्लिक करा २१ मार्च २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा
170 मे. रॅडिको एनव्ही डिस्टिलरीज महाराष्ट्र लि. नोंदणीकृत कार्यालय: डी-192 ते डी-195, एमआयडीसी शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र, तहसील आणि जिल्हा औरंगाबाद महाराष्ट्र इथे क्लिक करा १४ मार्च २०२२ इथे क्लिक करा इथे क्लिक करा