Section Title

Main Content Link

कारवाईची स्थिती: २०१९
 

३१/०१/२०२० तारखेनुसार जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, 1974 च्या खंड 25, 26 सह 43, 44 च्या अंतर्गत दाखल तक्रारी

अ.क्र. क्षेत्राचे नाव दाखल प्रकरणांची संख्या दोषी ठरविलेल्या प्रकरणांची संख्या रद्द केलेल्या/सुटका केलेल्या प्रकरणांची संख्या प्रलंबित प्रकरणांची संख्या
1 मुंबई 63 14 45 04
2 नवी मुंबई 24 11 10 03
3 ठाणे 27 06 14 07
4 नाशिक 27 07 16 04
5 पुणे 41 09 18 14
6 कोल्हापूर 33 03 14 16
7 रायगड 35 08 10 17
8 औरंगाबाद 26 07 07 12
9 नागपूर 29(Annexure-I) 01 15 13
10 अमरावती 05 01 04 -
11 कल्याण 43 16 24 3
12 चंद्रपूर - - - -
एकूण 353 83 177 93

 

३१/०१/२०२० पर्यंत जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, 1974 च्या खंड 33 च्या उप-खंड (1) च्या अंतर्गत दाखल अर्ज

अ. क्र. क्षेत्राचे नाव दाखल केलेल्या अर्जांची संख्या अशा अर्जांची संख्या ज्यात अंतिम आदेश मंडळाच्या बाजूने पारित झाला आहे मंडळाच्या विरुद्ध निकाल लागलेल्या आदेशांची संख्या न्यायालयात प्रलंबित अर्जांची संख्या
1 मुंबई 15 7 8 -
2 नवी मुंबई 33 16 17 -
3 ठाणे 31 20 11 -
4 नाशिक 3 2 1 -
5 पुणे 9 5 4 -
6 कोल्हापूर 11 11 - -
7 रायगड 19 11 8 -
8 औरंगाबाद 15 12 3 -
9 नागपूर 3 2 1 -
10 अमरावती 1 1 - -
11 कल्याण - - - -
12 चंद्रपूर - - - -
एकूण 140 87 53 -

 

३१/०१/२०२० पर्यंत हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, 1981 च्या खंड 21 सह खंड 37 अंतर्गत दाखल तक्रारी

अ. क्र. क्षेत्राचे नाव दाखल प्रकरणांची संख्या दोषी ठरविलेल्या संख्या रद्द केलेल्या प्रकरणांची संख्या प्रलंबित प्रकरणांची संख्या
1 मुंबई 54 49 4 -
2 ठाणे 34 27 7 -
3 नवी मुंबई 28 12 17 -
4 कल्याण 17 16 1 -
5 रायगड 13 10 3 -
6 कोल्हापूर - - - -
7 पुणे - - - -
8 औरंगाबाद - - - -
9 नाशिक - - - -
10 अमरावती - - - -
11 नागपूर - - - -
12 चंद्रपूर - - - -
एकूण 146 114 32 -

 

 

३१/०१/२०२० पर्यंत हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) अधिनियम, 1981 च्या खंड 22 अ च्या अंतर्गत दाखल अर्ज

अ. क्र. क्षेत्राचे नाव दाखल केलेल्या अर्जांची संख्या अशा अर्जांची संख्या ज्यात अंतिम आदेश मंडळाच्या बाजूने पारित झाला आहे मंडळाच्या विरुद्ध निकाल लागलेल्या आदेशांची संख्या प्रलंबित अर्जांची संख्या
1 मुंबई 2 1 1 -
2 ठाणे 1 - 1 -
3 नवी मुंबई - - - -
4 कल्याण - - - -
5 रायगड - - - -
6 कोल्हापूर - - - -
7 पुणे - - - -
8 औरंगाबाद - - - -
9 नाशिक - - - -
10 अमरावती - - - -
11 नागपूर - - - -
12 चंद्रपूर        
एकूण 3 1 2 -

 

 

३१/०१/२०२० पर्यंत पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 च्या खंड 15 च्या अंतर्गत दाखल तक्रारी

अ. क्र.
विवरणे
दाखल प्रकरणांची संख्या
रद्द केलेल्या प्रकरणांची संख्या
प्रलंबित प्रकरणांची संख्या
1
घातक कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी नियमावली), 1989 (2000 मध्ये सुधारणा केल्यानुसार)
17
5
12
2
प्लास्टिक निर्मिती आणि वापर पुनर्नवीनीकरण नियम 1999. 9
3
6
3
समुद्रकिनारी नियमन क्षेत्र अधिसूचना, 1991
21
3
18
4
जैववैद्यकीय कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, 2000
32
10
22
5
नागरी घन कचरा (व्यवस्थापन आणि हाताळणी) नियमावली, २000 आणी नागरी घन कचरा व्यवस्थापन नियमावली, २०१६
37
-
37
6
7/7/2004 रोजी सुधारित केल्यानुसार तत्कालीन ईआयए अधिसूचना, 1994 आणि 14/09/2006 तारखेची ईआयए अधिसूचना
215
39
176
6
Noise Pollution(Regulation and Control) Rules,2000

 

228

 

---
228
एकूण
559
60
499
       

 

 

३१/१०/२०१९ पर्यंत राष्ट्रीय हरित अधिकरण, दिल्ली/पुणेच्या समक्ष दाखल अपील्स

अ. क्र.
विवरणे
दाखल प्रकरणांची संख्या
दोषी ठरविलेल्या संख्या
रद्द केलेल्या प्रकरणांची संख्या
प्रलंबित प्रकरणांची संख्या
1
राष्ट्रीय हरित अधिकरण, दिल्ली / पुणे
70
-
27
43