राज्य सरकार/केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्ण मालकीच्या व त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या गृहनिर्माण/निवासी वसाहतींच्या संदर्भात, 'कार्यरत राहण्यासाठी संमती' (Consent to Operate) नूतनीकरणाच्या शुल्कामध्ये सुधारणा. Read more about राज्य सरकार/केंद्र सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पूर्ण मालकीच्या व त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या गृहनिर्माण/निवासी वसाहतींच्या संदर्भात, 'कार्यरत राहण्यासाठी संमती' (Consent to Operate) नूतनीकरणाच्या शुल्कामध्ये सुधारणा.
जेव्हीएस सादर करण्यास उशीर झाल्यास १२% व्याज आकारणे. Read more about जेव्हीएस सादर करण्यास उशीर झाल्यास १२% व्याज आकारणे.
संरक्षण उद्योग, संरक्षण प्रकल्प आणि रुग्णालये, अणुऊर्जा युनिट्स यांना बँक गॅरंटी (BG) सादर करण्यावर सूट आणि लागू १२% व्याज दंड. Read more about संरक्षण उद्योग, संरक्षण प्रकल्प आणि रुग्णालये, अणुऊर्जा युनिट्स यांना बँक गॅरंटी (BG) सादर करण्यावर सूट आणि लागू १२% व्याज दंड.
एमपीसीबीने वर्ष २०२५ साठी मूर्ती विसर्जनाकरिता जारी केलेली प्रमाणित कार्यपद्धती. Read more about एमपीसीबीने वर्ष २०२५ साठी मूर्ती विसर्जनाकरिता जारी केलेली प्रमाणित कार्यपद्धती.
एमपीसीबी परिपत्रक दिनांक २६ ऑगस्ट २०२५, ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात.(जसे की शाडू माती इत्यादी). Read more about एमपीसीबी परिपत्रक दिनांक २६ ऑगस्ट २०२५, ६ फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात.(जसे की शाडू माती इत्यादी).
शहरी स्थानिक संस्थांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या संमतीच्या अनुषंगाने, शहरी स्थानिक संस्था व महामंडळांच्या (CIDCO) (ज्यामध्ये महानगरपालिका, नगर परिषदा (अ, ब व क वर्ग), नगर पालिका, छावणी मंडळे आणि CIDCO महामंडळ यांचा समावेश आहे) बँक हमींच्या पुनर्रचनेबाबतचे परिपत्रक यासोबत जोडले आहे. हे परिपत्रक दिनांक १०.०३.२०२५ रोजी संपन्न झालेल्या १८४ व्या संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार जारी करण्यात आले आहे. Read more about शहरी स्थानिक संस्थांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या संमतीच्या अनुषंगाने, शहरी स्थानिक संस्था व महामंडळांच्या (CIDCO) (ज्यामध्ये महानगरपालिका, नगर परिषदा (अ, ब व क वर्ग), नगर पालिका, छावणी मंडळे आणि CIDCO महामंडळ यांचा समावेश आहे) बँक हमींच्या पुनर्रचनेबाबतचे परिपत्रक यासोबत जोडले आहे. हे परिपत्रक दिनांक १०.०३.२०२५ रोजी संपन्न झालेल्या १८४ व्या संचालक मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार जारी करण्यात आले आहे.
CETP च्या इनलेट जावळ अनुज्ञेय मर्यादेपेक्षा अधिक COD असलेले सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांच्या सांडपाण्याच्या नमुन्यांचे संकलन. Read more about CETP च्या इनलेट जावळ अनुज्ञेय मर्यादेपेक्षा अधिक COD असलेले सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांच्या सांडपाण्याच्या नमुन्यांचे संकलन.
सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या 'संमती नूतनीकरणा'साठीच्या संमती शुल्काच्या सुधारणेबाबत स्पष्टीकरण. Read more about सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या 'संमती नूतनीकरणा'साठीच्या संमती शुल्काच्या सुधारणेबाबत स्पष्टीकरण.
सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या 'संमती व्यवस्थापना' बाबत स्पष्टीकरण Read more about सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या 'संमती व्यवस्थापना' बाबत स्पष्टीकरण
सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संमतीच्या नूतनीकरणासाठीच्या संमती शुल्काचे पुनरावलोकन. Read more about सोसायटीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संमतीच्या नूतनीकरणासाठीच्या संमती शुल्काचे पुनरावलोकन.