Section Title

Main Content Link
उच्च न्यायालयाचे/सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश

(8) कॉंग्रेस नगर सिटीझन्स असोसिएशनद्वारा दाखल जनहित याचिका क्र. 632/2004 विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर.

        सक्षम प्राधिकरणाद्वारा ध्वनी प्रदुषण (नियमन आणि नियंत्रण) नियमावली 2000 च्या अंमलबजावणीच्या अंमबजावणीसाठी सार्वजनिक स्थळी सणांच्या मोसमात, प्रदर्शने/शोज/कार्यक्रम करणारे यांच्यासाठी सार्वजनिक जागा वापरणाऱ्यांसाठी उचित कारवाई करण्यासाठी याचिकाकर्ता विनंती करीत आहे.
    मुंबई उच्च न्यायालयाने (नागपूर न्यायपीठ) खालीलप्रमाणे ध्वनी प्रदूषण संनियंत्रणात केलेल्या कामासाठी प्रशंसा केली:- 
     हे केवळ एमपीसीबीच्या नागपूर एककाद्वारा केल्या गेलेल्या अनपेक्षित तपासण्यांमुळे होते आणि ही घटना या न्यायालयाच्या नजरेत आली (संपूर्ण नागपूर शहरात झालेल्या विविध प्रदर्शनांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये ध्वनीचे संनिरीक्षण).