उप-प्रादेशिक कार्यालय, तारापूर येथील विद्युत दुरुस्ती कामासाठी दरपत्रक मागविण्यात यावे.
New
पर्यावरण मंत्र्यांच्या कार्यालयासाठी कीपॅड आणि कव्हरसह २ नग सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस११ अल्ट्रा ५जी, २५६ जीबी (ग्रे) च्या पुरवठ्याकरिता संभाव्य विक्रेत्यांकडून सीलबंद कोटेशन मागविण्यात येत आहेत.
New
'राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण' (SEIAA) च्या कार्यालयीन बैठका आणि कार्यालयीन कामासाठी एका पोर्टेबल एलसीडी (LCD) मॉनिटरचा पुरवठा करण्याकरिता संभाव्य विक्रेत्यांकडून सीलबंद दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
New
नवी मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयात बसवलेल्या EPABX प्रणालीच्या वार्षिक देखभाल करारासाठी (AMC) दरपत्रक मागविण्याबाबत.
New
उप-प्रादेशिक कार्यालय, सातारा येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) पाळत ठेवण्याच्या प्रणालीच्या वार्षिक देखभाल करारासाठी (AMC) दरपत्रक मागवण्याबाबत.
New
तारापूर येथील उप-प्रादेशिक कार्यालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) पाळत ठेवण्याच्या प्रणालीच्या वार्षिक देखभाल करारासाठी (AMC) दरपत्रक मागवण्याबाबत.
New
प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) पाळत ठेवण्याच्या प्रणालीच्या वार्षिक देखभाल करारासाठी (AMC) दरपत्रक मागवण्याबाबत.
New
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयात माहितीचा अधिकार (RTI) विषयक डिस्प्ले बोर्ड बसवण्यासाठी दरपत्रक मागवण्याबाबत.
New
अंशदायी भविष्य निर्वाह निधीचे ब्रॉडशीट बाइडिंग व सेवापुस्तके बाइंडिंग करून घेणेकरीता, म.प्र.नि .मंडळामार्फत उत्पादक अथवा विक्रेता यांच्याकडून मोहरबंद दरपत्रक मागविणेबाबत.
New
प्रादेशिक प्रयोगशाळा, नाशिक (पत्ता: उद्योग भवन, पहिला मजळा, त्र्यंबक रोड, आयटीआय (ITI) जवळ, सातपूर, नाशिक - ४२२ ००७) येथील विद्युतविषयक कामासाठी प्रस्ताव विनंती.
New