महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी
पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या पर्यावरण जनजागृती अभियानाचा समारोप तात्कालीन मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते पंढरपुर येथे संपन्न झाला.