लोकसत्ता व म. प्र. नि. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक घरगुती गणेश उत्सव स्पर्धा २०२३
लोकसत्ता व म. प्र. नि. मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक घरगुती गणेश उत्सव स्पर्धा २०२३ याचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.