Section Title

Main Content Link

औद्योगीक स्थाने - बापु कुटीर क्षेत्र

औद्योगीक स्थाने

बापु कुटीर क्षेत्रामधील प्रतिबंध

पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार, यांच्या पत्र क्रमांक जे-11011/21/93आयए. II(I) दिनांक 23 फेब्रुवारी 1994 द्वारे बापु कुटीर पासून 10 किलो मिटर त्रिज्येच्या परीसरात उद्योग आदींच्या स्थापने वर प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत.

औद्योगीक वसाहती सारख्या मान्यता प्राप्त ठिकाणी, हिरव्या श्रेणी अंतर्गत येत असलेल्या उद्योगांनाच बापु कुटीर क्षेत्रामध्ये स्थापन करण्याची किंवा विस्तारीकरणाची अनुमती खालील अटींच्या अधिन देण्यात आली आहे.

  1. धुळ व धुरांच्या बाबतील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानकांची पूर्तता करण्यात यावी.
  2. संलग्नक - 1 मध्ये दिलेली प्रक्रियेचा समावेश नाही.
  3. कारखान्यामध्ये किंवा इतर सहायक प्रक्रियेमध्ये इंधनाचा उपयोग करण्यास परवानगी नाही.
  4. धुर निघण्यास प्रतिबंध असावा.