Section Title

Main Content Link

पुणे विभाग

अ. क्र.
उद्योगाचे नवा आणि पत्ता
बंद करण्याचे निर्देश जारी केल्याची तारीख
शेरा
01
मेसर्स भीमा एसएसके (साखर युनिट) मधुकर नगर, पारस, तालुका- दौंड, जिल्हा- पुणे
26.03.2012
--
02
मेसर्स डब्ल्यू.एस. डेव्हलपर्स प्रा. लि. गट क्र. 226, मु.पो. वाडेबोलाई, तालुका- हवेली, जिल्हा- पुणे
02.02.2013
(चालू असलेले काम थांबवा)
--
03
स्लॉटर हाउस ऑफ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-18
पत्र क्र. एमपीसीबी/आरओपी/2819 तारीख 22/11/2011च्या अनुसार बंद करण्याचे निर्देश जारी केले आहेत
सध्या कत्तलखाना कार्यरत नाही आहे. नव्या स्थळाचा विकास होईपर्यंत वर्तमान स्थालाव्त कत्तलखाना चालविण्याची तात्पुरती अनुमति देण्याची कुरेशी संघटनेने मंडळाकडे विनंती केली आहे. ही नोंद आणखी मार्गदर्शनासाठी आणि या संदर्भात निर्णयासाठी मंडळ कार्यालय, मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.
04
एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर-बीएसयुपी प्रकल्प पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-18
एमपीसीबी/आरओपी/2759/12 तारीख 04/10/2012 द्वारा सेक्टर 22, निगडी प्रकल्प येथील संरक्षण प्राधिकरणाकडून आवश्यक एनओसी प्राप्त होईपर्यंत बांधकाम कार्य थांबविण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
वर्तमान बांधकाम थांबविण्यात आले आहे.
05
मेसर्स चारुशीला हँडमेड पेपर इंडस्ट्री, एस. क्र. 41/1 बी, मु. पो. किवळे, तालुका- हवेली, जिल्हा- पुणे
पत्र क्र. 08/11/2011द्वारा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या उद्योग बंद आहे
06
सौरभ इलेक्ट्रोप्लेटर्स क्र. 399, वारुंजी फाटा, तालुका-कराड, जिल्हा-सातारा
पत्र क्र. एमपीसीबी/आरओपी/381/12 तारीख:02/05/2012 द्वारा बंद करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
--
07
राधिका ई-कोट्स अँड इंजिनियरिंग डब्ल्यू-23, ओगलेवाडी, तालुका-कराड, जिल्हा-सातारा
एमपीसीबी/आरओपी/385/12 तारीख:02/05/2012 क्र.08/11/2011
--
08
श्रीराम इलेक्ट्रोप्लेटर्स, ओगलेवाडी औद्योगिक वसाहत, ओगलेवाडी, तालुका-कराड, जिल्हा-सातारा
एमपीसीबी/आरओपी/386/12 तारीख:02/05/2012
--
09
मेसर्स सन अंकुर एक्स्पोर्टस प्रा.लि. गेट क्र. 67, ए/पी मुळेगाव तांडा, तालुका-सोलापूर, जिल्हा-सोलापूर
3742/12 तारीख:28/12/2012
--
10
मेसर्स अरुण सुबराव कापसे (स्टोन क्रशर) गेट क्र. 416, ए/पी झारेगाव, तालुका-बार्शी, जिल्हा-सोलापूर
एमपीसीबी/आरओपी/159 तारीख:05/01/2013
--