Section Title

Main Content Link

मुंबई

पारित केलेल्या बंदच्या निर्देशाची स्थिती
अ.क्र.
उद्योगाचे नाव
पत्ता
बंद करण्याची जारी तारीख
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज
पुन्हा सुरु करणे जारी केले
शेरा
1
मेसर्स अशोका बिल्डकोन लि.,
आय-मॅक्स थिएटर फेज-III समोर, वडाला ट्रंक टर्मिनल वडाला (पू), मुंबई- 37
29.05.2012
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दिला नाही
--
उक्त स्थानावर प्लांट विघटित केला
2
मेसर्स सिम्प्लेक्ष इन्फ्रास्ट्रक्चर लि.
(आरएमसी प्लांट), कास्टिंग यार्ड इस्टर्न-फ्रीवे प्रोजेक्ट, एमएमआरडीए, वडाला ट्रंक टर्मिनल, अनिक लिंक रोड, वडाला (पू) मुंबई-37
29.05.2012
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दिला नाही
--
--
3
मेसर्स लाफार्ज अॅग्रीगेट अँड कॉंक्रीट इंडिया प्रा.लि.,
आय-मॅक्स थिएटर समोर फेज-III वडाला ट्रंक टर्मिनल जवळ अनिक लिंक रोड, लिंक रोड, वडाला(पू), मुंबई- 37
29.05.2012
02.02.2013 तारखेस अर्ज दिला
---
खटल्याच्या प्रस्तावासाठी मुख्यालयास 08.02.2013 तारखेस नोंद पाठविली
4
मेसर्स रेल्कॉन इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि.
(आरएमसी प्लांट) एनिक बस डेपोजवळ, आय-मॅक्स अॅडलॅबसमोर, वडाला लिंक रोड, वडाला (पू), मुंबई-37
29.05.2012
अर्ज दिला
--
06.02.2013 तारखेस एम.एस.समोर व्यक्तिगत सुनावणी लांबविली
5
मेसर्स एसीसीसिमेंट लि.,
(आरएमसी प्लांट), स्विफ्ट देवनार गाव, देवनार पोलीस चौकी समोर, देवनार (प), मुंबई- 48
29.06.2012
02.07.2012 तारखेस अर्ज दिला
04.12.2012
पुन्हा आरंभ प्राप्त केला
6
मेसर्स शेठ डेव्हलपर्स प्रा. लि.
माहिमचा टीपीएस IV चा प्लॉट क्र. 1090 आणि 1092, अप्पासाहेब मराठे मार्गावर, प्रभादेवी, मुंबई
12.07.2012
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दिला नाही
--
चालविण्यास संमतीच्या नुतनीकरणासाठी अर्ज केला नाही यासाठी बंद करण्याचे निर्देश दिले, त्यानंतर प्रकल्पाच्या पुरस्कर्त्याने चालविण्यास संमतीसाठी अर्ज दिला आणि त्याला मुख्यालयात सादर केले.
7
मेसर्स टारमॅट इन्फ्रास्ट्रक्चर इंजि. प्रा. लि.
जनरल ए.के. वैद्य मार्ग, फिल्मसिटी रोड, गोरेगाव, मुंबई-400063
04.12.2012
पुन्हा सुरु करण्यासाठी अर्ज दिला नाही
--
हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे
8
मेसर्स गॅमोन इंडिया प्रा. लि.
(आरएमसी प्लांट), रुनावळ ग्रीन प्रोजेक्ट द्वारा, गोरेगाव मुलुंड लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई- 80
07.12.2012
20.01.2012 तारखेस अर्ज दिला
--
--