Section Title

Main Content Link

नमुना घेण्याची शुल्के (01 एप्रिल 2010 पासून लागू)

परिसरातील हवा/निघणाऱ्या उत्सर्जनाच्या नमुन्यांसाठी नमुना घेण्याची शुल्के

अ. क्र. नमुना घेण्याचे प्रकार शुल्के (रुपयांमध्ये)
1 वायु संनिरीक्षण  
2 (अ) नमुना घेणे (प्रत्येकी 8 तासांपर्यंत) 2,000/-
3 सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर आणि वायुयुक्त प्रदूषकांसाठी  
4 (ब) नमुने घेणे (24 तास) सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर आणि वायुयुक्त प्रदूषकांसाठी 6,000/-
5 (क) बाष्पनशील ऑर्गनिक संयुगांसाठी (व्हीओसीज)/बेन्झीन टोल्यून झायलीन (बीटीएक्स)चा नमुना घेणे 2,000/-
6 (ड) पॉलि अॅरोमेटिक हायड्रोकार्बन्स (पीएएचस) चा नमुना घेणे 2,500/-
नोंद करा:
(i) खास उल्लेख केला नसल्यास, नमुना संग्रहणाच्या शुल्कात वाहतूक आणि भेट देण्याची शुल्के सामील असतात.
(ii) संबंधित मापदंडाच्या नमुना विश्लेषण करण्याची शुल्के यादीनुसार वेगवेगळी आहेत.

स्रोत उत्सर्जन संनिरीक्षण / नमुना घेण्याचे शुल्क

अ. क्र. नमुना घेण्याचे प्रकार शुल्के (रुपयांमध्ये)
1 वाहिनी वायुचा वेग, प्रवाहाचा दर, तापमान आणि रेणू भार यांच्या नमुन्यांची तपासणी (उल्लेख केलेल्या मापदंडासाठी प्रत्येक विशेष स्थान/प्रत्येक नमुन्यासाठी नक्कल) 5,500/-
2 सल्फर डायऑक्साईड / नायट्रोजन डायऑक्साईडचा नमुना घेणे 2,000/-
3 पीएएचचा नमुना घेणे 3,000/-
4 व्हीओसीज/बीटीएक्सचा नमुना घेणे 3,500/-
नोंद करा:
(i) खास उल्लेख केला नसल्यास, नमुना संग्रहणाच्या शुल्कात वाहतूक आणि भेट देण्याची शुल्के सामील असतात.
(ii) संबंधित मापदंडाच्या नमुना विश्लेषण करण्याची शुल्के यादीनुसार वेगवेगळी आहेत.

ध्वनी संनिरीक्षण

अ. क्र. नमुना घेण्याचे प्रकार शुल्के (रुपयांमध्ये)
1 पहिले संनिरीक्षण 4,000/-
2 एकाच परिसरात प्रत्येक पुढील संनिरीक्षण 2,000/-
3 निरंतर संनिरीक्षण 08 तासांसाठी किंवा अधिक काळासाठी 10,000/-
नोंद करा: खास उल्लेख केला नसल्यास, नमुना संग्रहणाच्या शुल्कात वाहतूक आणि भेट देण्याची शुल्के सामील असतात.

जैव-वैद्यकीय कचरा:

अ. क्र. नमुना घेण्याचे प्रकार शुल्के (रुपयांमध्ये)
1 बिजाणु चाचणीच्या सप्रमाणीकरणासाठी ऑटोक्लेव्हचा नमुना घेणे 500/-
2 विश्लेषण 500/-
नोंद करा: खास उल्लेख केला नसल्यास, नमुना संग्रहणाच्या शुल्कात वाहतूक आणि भेट देण्याची शुल्के सामील असतात.

पाणी आणि सांडपाणी नमुन्यांसाठी नमुने घेण्याची शुल्के

अ. क्र. नमुना घेण्याचे प्रकार शुल्के (रुपयांमध्ये)
1       नमुना घेणे  
1. नमुना घेणे/नमुना/स्थान 550/-
2. एकाच स्थानावर प्रत्येक अतिरिक्त जीआरएबी नमुना घेण्यासाठी 250/-  
2               संयुक्त नमूना  
8 तासांपर्यंत नमुन्याचे एकच स्थान, पण विविध स्रोते 1,000/-
16 तासांपर्यंत नमुन्याचे एकच स्थान, पण विविध स्रोते 2,000/-
24 तासांपर्यंत नमुन्याचे एकच स्थान, पण विविध स्रोते 3,000/-
2. प्रत्येक अतिरिक्त मिश्र नमुना घेण्यासाठी  
8 तासांपर्यंत नमुन्याचे एकच स्थान, पण विविध स्रोते 550/-
16 तासांपर्यंत नमुन्याचे एकच स्थान, पण विविध स्रोते 1,100/-
24 तासांपर्यंत नमुन्याचे एकच स्थान, पण विविध स्रोते 1,650/-
3   प्रवाह दर मापन / स्रोत- एकदा 400/-
प्रवाह दर मापन / स्रोत- एकदा – प्रत्येक अतिरिक्त 150/-
 
नोंद करा: (i) खास उल्लेख केला नसल्यास, नमुना संग्रहणाच्या शुल्कात वाहतूक आणि भेट देण्याची शुल्के सामील असतात. (ii) संबंधित मापदंडाच्या नमुना विश्लेषण करण्याची शुल्के यादीनुसार वेगवेगळी आहेत.

मातीच्या नमुन्यांसाठी नमुना घेण्याची शुल्के

अ. क्र. नमुना घेण्याचे प्रकार शुल्के (रुपयांमध्ये)
1 नमुना घेणे/नमुना/स्थान 600/-
2 एकाच स्थानावर प्रत्येक अतिरिक्त जीआरएबी नमुना घेण्यासाठी 300/-

नोंद करा: (i) खास उल्लेख केला नसल्यास, नमुना संग्रहणाच्या शुल्कात वाहतूक आणि भेट देण्याची शुल्के सामील असतात. (ii) संबंधित मापदंडाच्या नमुना विश्लेषण करण्याची शुल्के यादीनुसार वेगवेगळी आहेत.

उद्योग/आयात स्थळ/निपटारा स्थळाच्या परिसरात घातक कचरा नमुना संग्रहणाची शुल्के

अ. क्र. नमुना घेण्याचे प्रकार शुल्के (रुपयांमध्ये)
1 एकत्रित नमुना संग्रहण शुल्के 1,000
नोंद करा:
(i) खास उल्लेख केला नसल्यास, नमुना संग्रहणाच्या शुल्कात वाहतूक आणि भेट देण्याची शुल्के सामील असतात. (ii) संबंधित मापदंडाच्या नमुना विश्लेषण करण्याची शुल्के यादीनुसार वेगवेगळी आहेत.