To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
    जल व हवा अधिनियम अंतर्गत संमती - कार्यपध्दती
 
 


उद्योग आस्थापनेसाठी संमती पत्र प्रक्रिया :

अर्जदार संकेत स्थळावर प्रथम नोंदणी करेल http://www.ecmpcb.in/
नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्जदाराने एक-वेळची मोबाइल पडताळणी प्रक्रिया आणि एकवेळ ऑनलाइन कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.
नोंदणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर.
अर्जदार ऑनलाईनवर अर्ज सादर करेल. त्यानंतर "दस्तावेज प्रलंबित "हा सन्देश दिसेल,४ आवश्यक दस्तावेज ऑनलाईनवर सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर "शुल्क प्रलंबित "असा संदेश दिसेल. उद्योगानी शुल्क संरचनेप्रमाणे ऑनलाईन http://www.mpcb.gov.in/consentmgt/waterairact.php#fees. शुल्क भरावे. उद्योगानी शुल्क विवरण अद्ययावत करावे ,अर्जाच्या संमती नंतर "शुल्क संमत"असा बदल होईल
उप-प्रादेशिक अधिकारी,क्षेत्र अधिकाऱ्यास अर्ज देईल. क्षेत्र अधिकारी अर्जाची छाननी करून "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" सादर करेल. अर्जाची स्थिती "प्रक्रियेत" अशी दिसेल. क्षेत्र अधिकारी अर्जाची छाननी करेल व उद्योगास भेट देईल(उद्योग आस्थापनेसाठी व प्रथम कार्यरत करण्यासाठी) तसेच शिफारस/भेटीचा अहवाल उप-प्रादेशिक अधिकाऱ्यास सादर करेल. उद्योगाचा संवर्ग व भांडवली गुंतवणुकीनुसार प्रदत्त अधिकाराप्रमाणे
http://www.mpcb.gov.in/consentmgt/waterairact.php अर्ज "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" सादर करण्यात येईल.
संबंधित प्राधिकारी अर्जाची छाननी करेल. अर्ज जर योग्यरीतीने सादर केला असेल तर "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" अर्जास संमती दिली जाईल व ऑनलाईन प्रणालीमध्ये "संमत" असे दर्शविले जाईल व स्वाक्षरीसहित संमतीपत्राची प्रत उपलब्ध केली जाईल अन्यथा अर्ज अयोग्य असेल तर तो अर्ज यंत्रणेमार्फत नाकारला जाईल व अर्जाची स्थिती "नाकारण्यात आला" अशी दिसेल. उद्योग,संमतीपत्राची प्रत पोर्टलवरून प्राप्त करू शकेल.

उद्योग कार्यरत करण्यासाठी संमतीपत्र प्रक्रिया

नोंदणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदार ऑनलाईनवर अर्ज सादर करू शकेल
त्यानंतर "दस्तावेज प्रलंबित "हा सन्देश दिसेल,४ आवश्यक दस्तावेज ऑनलाईनवर सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर "शुल्क प्रलंबित "असा संदेश दिसेल. उद्योगानी शुल्क संरचनेप्रमाणे http://www.mpcb.gov.in/consentmgt/waterairact.php#fees. ऑनलाईन शुल्क भरावे. उद्योगानी शुल्क विवरण अद्ययावत करावे व अर्जाच्या संमती नंतर "शुल्क संमत"असा बदल होईल.
उप-प्रादेशिक अधिकारी,क्षेत्र अधिकाऱ्यास अर्ज देईल. क्षेत्र अधिकारी अर्जाची छाननी करून "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" सादर करेल. अर्जाची स्थिती "प्रक्रियेत" अशी दिसेल. क्षेत्र अधिकारी अर्जाची छाननी करेल व उद्योगास भेट देईल(उद्योग आस्थापनेसाठी व प्रथम कार्यरत करण्यासाठी) तसेच शिफारस/भेटीचा अहवाल उप-प्रादेशिक अधिकाऱ्यास सादर करेल. उद्योगाचा संवर्ग व भांडवली गुंतवणुकीनुसार प्रदत्त अधिकाराप्रमाणे
http://www.mpcb.gov.in/consentmgt/waterairact.php अर्ज "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" सादर करण्यात येईल.
संबंधित प्राधिकारी अर्जाची छाननी करेल. अर्ज जर योग्यरीतीने सादर केला असेल तर "एकात्मिक माहिती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत" अर्जास संमती दिली जाईल व ऑनलाईन प्रणालीमध्ये "संमत" असे दर्शविले जाईल व स्वाक्षरीसहित संमतीपत्राची प्रत उपलब्ध केली जाईल अन्यथा अर्ज अयोग्य असेल तर तो अर्ज यंत्रणेमार्फत नाकारला जाईल व अर्जाची स्थिती "नाकारण्यात आला" अशी दिसेल. उद्योग,संमतीपत्राची प्रत पोर्टलवरून प्राप्त करू शकेल
  © 2019 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022