Expand and Collapse Menu  
    संमती व्यवस्थापन - एम एस डब्लू अधिकार अर्जासोबत द्यावयाच्या माहितीची यादी.
पाणी आणि हवा कायद्या अंतर्गत संमती

महानगरपालिका घन कचरा प्रकीया प्लान्ट आणि जमीन भराई ठिकाणे स्थापनेसाठी निकषांची यादी. मंडळाचे पत्र क. डब्ल्यू, पी /बी - 4746 दिनांक 5.8.03 प्रमाणे देण्यात आलेली यादी.
चेकलिस्ट (1 ते 5)

स्थापनेसाठी संमती मिळविण्यासाठी

1.
जागेचा आराखडा, साईटचा आराखडा, वसतीस्थान, नदी, पाण्याचे स्त्रोत यापासूनचे अंतर.
2.
प्रस्तावित ठिकाणाबाबत डिस्ट्नीक्ट कलेक्टर, नगर भूरचना अधिकारी, जी एस डी अधिकारी (लागू असेल तर) यांचेकडील परवानगी / त्यांचे द्ृष्टिकोन.
3.
पाणी स्त्रोत / जंगलाची जमीन / राष्ट्नीय उद्यान / ओली जमीन / ऐतिहासीक ठिकाणे / निवासस्थान / चिरकालीन स्मारक इ. पासूनचे अंतर.
4.
इंद्रीय विषयक आणि अ-इंद्रिय विषयक तयार होणाृया एम एस डब्ल्यू. चे प्रमाण
5.
तांत्रिक माहिती / प्रकल्पाची माहिती
I) नियमानुसार आवश्यक असणारी पर्यावरण विषयक माहिती
II) कचृयावरील प्रकीयेवरील प्रस्तावित पध्दती.
6.
नगरपालिका / महानगरपालिका यांना घन कचरा प्रक्रीया प्लॅन्ट उभारण्यासाठी एस. आर. ओ. / आर. ओ. यांचा ना हरकत दाखला / साईट निर्दोषत्व पत्र देणे. याबाबतचा निर्णय तालुका कलेक्टर यांनी तालुक्यासाठी नेमलेल्या समितीने निर्णये घेणेचा आहे.
ठिकाण निवडण्याचे निकष ः- (७ ते ९ )
7.
जमीन भराईच्या सीमारेषेपासून कोणत्याही विकास विभागाचे अंतर ५०० मीटर्स पर्यंत ठेवावयाचे नाही.
8.
ठिकाणाची क्षमता प्राधान्यक्रमाने २० - २५ वर्षे असावी.

9.

मानवी निवासस्थानापासून ठिकाणाचे अंतर ५०० मीटर्स एवढे असावे. एम एस डब्ल्यू साठी जमीन भराई आणि प्रक्रीया यासाठी ठिकाण निवडण्याचे निकष (१० ते १६)
Go Top
एम एस डब्ल्यू साठी जमीन भराई आणि प्रक्रीया यासाठी ठिकाण निवडण्याचे निकष (१० ते १६)
10.
आर आर झेड धोरणानुसार नदिपासूनचे (एच ए ङ्ग एल) असेल. म्हणजेच खालील प्रमाणे
अ. अ - १ ३.० कि. मी. पेक्षा जास्त
ब. अ - २ १.० कि.मी. पेक्षा जास्त
क. अ - ३ ०.५ कि. मी. पेक्षा जास्त.
11.
पाणी स्त्रोताचा प्रवाह अडू नये म्हणून इतर पाणी स्त्रोतांपासून (नदि म्हणून सांगितल्या व्यतिरिक्त)चे अंतर ५०० मीटर पेक्षा जास्त असावे. असे ठिकाण प्राधान्याने पाणी स्त्रोताच्या प्रवाहाच्या खालील बाजूस असावे.
12.
नियमांमध्ये सांगितल्यानुसार राष्ट्रीय चिरकालीन स्मारकापासून आणि ऐतिहासीक ठिकाणे इ. पासून चे अंतर ५०० मीटर्स पेक्षा जास्त असावे. व त्याबाबत पुराणवस्तशास्त्र विभागाचा योग्य तो दाखला असावा.
13.
आघात प्रतिबंधक विभाग - नविन जमीन भराई साईटच्या परिघापासून पासून याचे अंतर ५०० मीटर्स असावे.
14.
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गापासूनचे अंतर २०० मीटर्स पेक्षा जास्त असावे.
15.
सी आर झेड आणि आर आर झेड बाबतचे नियम कटाक्षाने पाळले गेले पाहीजेत.
16.
शहरातील जुन्या खाणी आणि खालच्या पातळीवर असणारे क्षेत्रे ही बांधकामातील टाकाऊ माल, डेब्रीज, रस्त्याची धूळ, खुल्या ड्रेनेज मधील कचरा आणि त्याच प्रकारचे विषारी नसलेले पदार्थ यांनी भरण्यासाठी निवडावीत.

  © 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022