To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
    संमती व्यवस्थापन - संमती अर्जाबरोबर दाखल करावयाच्या माहितीची यादी.

पाणि आणि हवा कायद्या अंतर्गत संमती

स्थापनेसाठी संमती मिळविण्याच्या अर्जासोबत भरावयाची माहिती

स्थापन करण्यास संमती
साईटचा नकाशा / अनुकमणिका
स्थलवर्णन विषयक
वेगवेगळ्या प्रकीयांची आणि बाहेर वहात जाणाृया प्रवाहांची / स्त्रावाची ठिकाणे आणि ढीगाची परिस्थिती दर्शविणारा समग ले आऊट प्लान्ट आणि डी. जी. सेटची क्षमता के व्ही ए मध्ये दर्शविणारी कागदपत्रे
प्रकीया प्रवाह तक्ता
पाण्याचे प्रदुषण नियंत्रण / हवेचे प्रदुषण नियंत्रण यासाठी कोणती साधने वापरणार असल्याची तरतुद केली आहे त्याबाबत समग माहिती.
सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेबाबतचा अहवाल (उपलब्ध असेल तर)
उद्योग संचालनालय, महाराष्ट्न राज्य यांचा एस एस आय दाखला किंवा ना हरकत पत्र.
डी. जी. टी. डी. नोंदणी लागू असेल तर.
शिल्लक ढीगावरील रासायनिक प्रतिकीया बाबत समग माहिती
एम पी सी बी च्या नावाने काढलेल्या डी. डी. च्या स्वरुपात संमती शुल्क
स्थानिक संस्थेचे ना हरकत पत्र.
प्रस्तावित भांडवली गुंतवणुकीबाबत (जमीन, इमारत आणि मशिनरी) लेखा परिक्षक यांचा दाखला किंवा रु. 20/- च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.
चालविण्यासाठी / नुतनीकरणासाठी संमती मिळण्यासाठी
वेगवेगळ्या प्रक्रीयांची आणि बाहेर वहात जाणार्‍या प्रवाहांची / स्त्रावाची ठिकाणे आणि ढीगाची परिस्थिती दर्शविणारा समग्र ले आऊट प्लान्ट आणि डी. जी. सेटची क्षमता के व्ही ए मध्ये दर्शविणारी कागदपत्रे
प्रक्रीया प्रवाह तक्ता.
सांडपाणी, इंधन वायू, घनकचरा व घातक टाकावू पदार्थांची ताज्या विश्लेषण अहवाल.
पाण्याचे प्रदुषण नियंत्रण / हवेचे प्रदुषण नियंत्रण यासाठी कोणती साधने वापरणार असल्याची तरतुद केली आहे त्याबाबत समग माहिती.
सभोवतालच्या हवेच्या गुणवत्तेबाबतचा अहवाल (उपलब्ध असेल तर)
उद्योग संचालनालय, महाराष्ट्न राज्य यांचा एस एस आय दाखला किंवा ना हरकत पत्र.
डी. जी. टी. डी. नोंदणी लागू असेल तर.
शिल्लक ढीगावरील रासायनिक प्रतिकीया बाबत समग माहिती
एम पी सी बी च्या नावाने काढलेल्या डी. डी. च्या स्वरुपात संमती शुल्क
पूर्वीच्या संमतीची झेरॉक्स प्रत (फक्त नूतनीकरणासाठी)
त्या उद्योगांना / प्रकीयांना चालू करण्यासाठी प्रथम संमती मिळण्यासाठी पर्यावरण शुध्दीकरण दाखला आवश्यक असेल त्यांचे बाबत महाराष्ट्न सरकार किंवा भारत सरकार यांचेकडील पर्यावरण शुध्दीकरण दाखल्याची झेरॉक्स प्रत.

  © 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| प्रश्न| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022