To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
    जीव-वैद्यकीय टाकाऊ व्यवस्थापन आणि हाताळणी निय 1998 नुसा अधिकार -

 


कायद्यानुसार मंडळाला नेमून दिलेली अधिकारी संस्था असे जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे जीव- वैद्यकीय टाकाऊ पदार्थ जमवीणे / मिळविणे / प्रकिया / वहातूक / साठवणूक / विल्हेवाल हे सर्व करण्यासाठी नियमानुसार मंडळाकडून घेणे आवश्यक आहे.

जीव - वैद्यकीय परिशिष्ठ
टाककाऊ पदार्थांवर प्रकिया करणाृया - जाळून भस्म करणारी भट्टी / तुकडे करणे / अतिलघु रेडिओ लहरी या सारख्या सुविधांचे परिशिष्ट
A.
30 लाख आणि जास्त लोकसंख्या असाणाृया शहरातील हॉस्पीटले आणि नर्सिंग होम्स. 31 डिसेंबर 1999 पर्यंत किंवा त्या आधी.
B.
30 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाृया शहरातील हॉस्पीटले आणि नर्सिंग होम्स
अ. 500 पलंग आणि त्यापेक्षा जास्त 31 डिसेंबर 1999 पर्यंत किंवा त्या आधी.
ब. 200 पलंगांपेक्षा जास्त परंतु 500 पलंगांपेक्षा कमी 31 डिसेंबर 2000 पर्यंत किंवा त्या आधी.
क. 50 पलंगांपेक्षा जास्त परंतु 200 पलंगांपेक्षा कमी 31 डिसेंबर 2001 पर्यंत किंवा त्या आधी.
ड. 50 पलंगांपेक्षा कमी 31 डिसेंबर 2002 पर्यंत किंवा त्या आधी.
क.
वरील र् अ र् मध्ये अंर्तभाव करण्यात न आलेल्या, जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ निर्माण करणाृया इतर सर्व संस्था 31 डिसेंब 2002 पर्यंत किंवा त्या आधी.
 
Go Top
जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ व्यवस्थापन आणि हाताळणी कायदा, 1998 नुसार मंजूरी मिळण्यासाठी भरावयाचे शुल्क.
पर्यावरण खाते, महाराष्ट्न सरकार चा ठराव क. इ एन व्ही / 1098 / 559 / पी. के. 259 / टी. सी. 1 दि. 10.04.2003 नुसार.
पलंग क्षमता भरावयाचे शुल्क. दर वर्षी
i) 01 - 05 मध्ये काहीही शुल्क नाही
ii) 06 - 25 मध्ये रु. 1,250/-
iii) 26 - 50 मध्ये रु. 2,500/-
iv) 50 - 200 मध्ये रु. 5,000/-
v) 201 - 500 मध्ये रु. 10000/-
vi) 501 पेक्षा जास्त रु. 15,000/-
ब. जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांवर प्रकीया करणारी सुविधा पुरविणे रु. 10,000/- द. व.
जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थांची वहातूक रु. 7,500/-
वरील अ, ब , क मध्ये नमुद केलेल्या व्यतीरीक्त जीव-वैद्यकीय टाकाऊ पदार्थ निर्माण करणाृया इतर सर्व एजन्सी रु. 2,500/-
सदर फी ही त्या त्या उप विभागीय कार्यालयाच्या किंवा विभागीय कार्यालयामध्ये कोणत्याही राष्ट्नीयकृत बँकेवरील डिमांड ड्नाफ्ट च्या स्वरुपात भरावयाची आहे व त्याचबरोबर पूर्णपणे भरलेला विहीत अर्जाचा नमुनाही देणेचा आहे.
 
Go Top
  © 2019 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022