To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
  संमती व्यवस्थापन- उद्योगांचे श्रेणीकरण (लाल/नारिंगी/हिरवा)
सीपीसीबी पत्र क्र. बी-२९०१२/१/१२०१२/ईएसएस/१५४० दिनांक ०४.०६.२०१२ अन्वये पाणी कायदा (पी ऍन्ड सीपी) कलम १८(१) (बी) अंतर्गत उद्योगसमूहांच्या लाल, हिरवा आणि नारंगी वर्गवारीच्या संदर्भात मार्गदर्शन.(04/06/2012 दिनांक सीपीसीबी पत्र येथे क्लिक करा)
 
सीपीसीबी पत्र दिनांक ०२.०६.२०१४ - मान्यता मिळण्यासाठी उद्योगसमूहांच्या वर्गवारीमध्ये लाल, नारंगी आणि हिरवा या प्रकारच्या केलेल्या स्पष्टीकरणार्थ सुधारणा.
 
 
 
उद्योग प्रकार (सीपीसीबी नुसार)
अतिरिक्त वर्गीकृत एम पी सी बी
"नारिंगी" श्रेणी अंतर्गत येणा-या उद्योगांची सूची
 
टीप:-
   ज्या उद्योगांच्या कार्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या वर्गवारीच्या यादीमध्ये समाविष्ट नाहीत त्याचा विचार करुन, परिशिष्ट १ मध्ये नारिंगी रंगाच्या वर्गवारीतील सूचक उद्योगांची यादी देण्यात आलेली आहे.
 
  जे उद्योग वरील तीनही लाल / नारिंगी / हिरव्या वर्गवारीमध्ये येत नाहीत त्याच्या वर्गवारीचा निर्णय हा एस पी सी बी / पी सी सी यांनी स्थापन केलेल्या संबंधीत समितीव्दारे घेतला जाईल.
 
  एखाद्या उद्योगाने त्याच्या उत्पादनाच्या प्रक्रीयेमध्ये बदल केल्यास किंवा स्वच्छतेच्या तंत्रामध्ये बदल केल्यामुळे प्रदुषणाचा ताण कमी झाल्यास अशा उद्योगाच्या पुर्न- वर्गवारीचा निर्णय हा एस पी सी बी / पी सी सी यांनी स्थापन केलेल्या संबंधीत समितीव्दारे घेतला जाईल.
 
  उद्योग स्थापन करण्याबाबत जे धोरण निश्‍चित करावयाचे आहे त्याबातचा निर्णय संबंधीत राज्य सरकारशी सल्ला मसलत करुन संबंधीत एस पी सी बी व्दारे घेतला जाईल.
 
  प्रक्रीया करण्यापूर्वी ज्या उद्योगांमुळे दर दिवशी पाण्याचे एकूण प्रदुषण प्रत्येक दिवशी १०० कि. इतके होते अशा उद्योगांची पहाणी वर्षातून चार वेळा केली गेली पाहीजे. पाण्याची उपलब्धता आणि देशातील बहुतेक सर्व तलाव आणि नद्या यांची वाहून नेण्याची जवळ जवळ संपुष्टात आलेली क्षमता यांचा विचार करुन, ज्या उद्योगांचे बी ओ डी चे ओझे ५० कि./दर दिवशी पेक्षा जास्त परंतु १०० कि./दर दिवशी पेक्षा कमी आहे अशा सर्व उद्योगांना एकूण प्रदुषीत उद्योगांच्या टप्प्यामध्ये आणावे लागेल. परंतु अशा उद्योगांची पहाणी वर्षातून दोन वेळा केली गेली पाहीजे.
 
 
 

एम पी सी मंडळासाठी उद्योगांची वर्गवारी करणार्‍या समितीची घटना

  एम पी सी मंडळाच्या उद्योगांची वर्गवारी करणार्‍या समितीच्या सभेचा इतिवृत्तांत
Archieves
Go Top
This webpage is last modified on Wednesday, June 22, 2016 05:06:31 IST
  © 2009 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: ई. एस. डी. एस. सॉफ्टवेअर सोलुशन प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, सिनेमॅक्स थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022