To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
    आमच्या विषयी - प्रयोगशाळा
 
प्रयोगशाळा
प्रयोगशाळा कार्य
प्रयोगशाळा सेवा
प्रयोगशाळा नमूना गोळा शुल्क

मुख्य वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षण आणि नियंत्रणाच्या अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यात पर्यावरणाच्या गुणवत्तेच्या प्रभावी संनिरीक्षणाच्या खात्रीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या अधिकारक्षेत्रात व्यापणारी सुसज्ज अशी केंद्रीय प्रयोगशाळा आणि सात प्रादेशिक प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत.


अ.क्र.
प्रयोगशाळेचे नाव
पत्ता
अधिकारक्षेत्र
स्थापनेचे वर्ष
टेलिफोन / फॅक्स नंबर
ईमेल
तपशील पहा
1
मुख्य वैज्ञानिक अधिकारी विभाग,
मुंबई.
“कल्पतरू-पॉइन्ट” 3रा मजला, सिनेप्लॅनेटसमोर, सायन सर्कल, सायन (पू), मुंबई – 400 022. सर्व प्रयोगशाळा आणि इतर नेमून दिलेली कामे
(022 )
24012659
pso[at]mpcb[dot]gov[dot]in psodivision[at]mpcb[dot]gov[dot]in  
2
केंद्रीय प्रयोगशाळा
नवी मुंबई
“निर्मल भवन”, प्लॉट क्र. -3, टीटीसी, एमआयडीसी, शील-महापे रोड,
नवी मुंबई – 400 701
आरओ मुंबई (उपविभागीय कार्यालय मुंबई – I,II,III,IV) आरओ नवी मुंबई (एसआरओ-नवी मुंबई - I,II, तळोजा) आरओ रायगड (एसआरओ रायगड I,II), आरओ कल्याण (एसआरओ I,II,III,IV, भिवंडी)
1971
(022 )
67195012
27780684

icclab[at]mpcb[dot]gov[dot]in

soclab[at]mpcb[dot]gov[dot]in

3
प्रादेशिक प्रयोगशाळा,
नागपूर
उद्योग भवन, 6वा मजला, सिव्हील लाईन्स,
नागपूर -400 001
आरओ नागपूर (एसआरओ नागपूर-I,II, भंडारा) आरओ अमरावती (एसआरओ अमरावती-I आणि II, एसआरओ अकोला), आरओ चंद्रपूर (केवळ पाण्याचे नमुने एसआरओ चंद्रपूर)
1984

(0712)
2557231

2560851
sonagpurlab[at]mpcb[dot]gov[dot]in
4
प्रादेशिक प्रयोगशाळा, औरंगाबाद. पर्यावरण भवन, ए-4/1, धूत हॉस्पिटलच्या मागे, चिकलठाणा एमआयडीसी, जालना रोड,
औरंगाबाद-431 005.
आरओ औरंगाबाद (एसआरओ-औरंगाबाद-I,II,लातूर, नांदेड, परभणी)
1984
(0240) 2473462
2473463
2473461(F)
soaurangabadlab[at]mpcb[dot]gov[dot]in
5 प्रादेशिक प्रयोगशाळा,
नाशिक.

उद्योग भवन, 1ला मजला, सातपूर एमआयडीसी, आयटीआयजवळ,
नाशिक - 422 107.

आरओ नाशिक (एसआरओ- नाशिक, जळगाव-I आणि II, अहमदनगर.)
1994
(0253) 2365161
2362820
sonashiklab[at]mpcb[dot]gov[dot]in
6
प्रादेशिक प्रयोगशाळा,
पुणे.
अ. क्र. 21/5, एफ.पी.क्र.28 जोग सेंटर, 3रा मजला, मुंबई पुणे रोड,वाकडेवाडी,
पुणे- 411 003.
आरओ पुणे (एसआरओ पुणे-I,II, पिंपरी, चिंचवड, सोलापूर, सातारा)
1995
(020) 25811698 sopunelab[at]mpcb[dot]gov[dot]in
7
प्रादेशिक प्रयोगशाळा,
ठाणे.
प्लॉट क्र. प-30, ऑफिस कॉम्प्लेक्स बिल्डींग, 5वा मजला, वागळे औद्योगिकवसाहत,
ठाणे-400 604.
आरओ ठाणे (एसआरओ ठाणे-I,II, तारापूर I आणि II)
1998
020
25820423
25829582
sothanelab[at]mpcb[dot]gov[dot]in
8
प्रादेशिक प्रयोगशाळा,
चिपळूण.
पारकर कॉम्प्लेक्स, 1ला मजला, नगर परिषदेच्या मागे, चिपळूण, जिल्हारत्नागिरी. आरओ कोल्हापूर (एसआरओ कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण) एसआरओ महाड
1998
(02355) 261970 sochiplunlab[at]mpcb[dot]gov[dot]in
9
प्रादेशिक प्रयोगशाळा,
चंद्रपूर
नवी प्रशासकीय इमारत, तळ मजला, ब्लॉक क्र. 13 आणि 14 मूळ रोड,
चंद्रपूर - 411 401.
आरओ चंद्रपूर (एसआरओ चंद्रपूर), एसआरओ अमरावती.
2008

(0717)

2272416

sochandrapur[at]mpcb[dot]gov[dot]in

 

 
   
Go Top
  © 2019 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022